धर्म संसदेत महात्मा गांधी यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतर महंत रामसुंदर दास भडकले. त्यांनी कालीचरण महाराजांच्या विधानाचा समाचार घेत धर्मसंसदेतून काढता पाय घेतला. त्यांच्या या कृतीचे कौतूक होत आहे.<br />#Politics#NathuramGodase #KalicharanMaharaja #Mahatmagandhi #Maharastra